बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 लिपिक पदांसाठी BMC Bharti 2024 सुरू. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे. पात्रतेची माहिती आणि अर्ज कसा करावा यासाठी आमचा ब्लॉग वाचा
एकूण जागा – 1846
पदाचे नाव – कार्यकारी सहायक (लिपिक)
BMC Bharti 2024 | शैक्षणिक पात्रता –
(१) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (२) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (३) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा – 14 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 38 वर्षे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – खुला प्रवर्ग – 1000/- रुपये [ मागासवर्गीय – 900/- रुपये ]
परीक्षा केव्हा होणार – नंतर कळविण्यात येईल
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online