बॉम्बे हाय कोर्ट मध्ये भरती – पदवीधरांना संधी

माहिती – बॉम्बे उच्च न्यायालया-अंतर्गत ‘लिपिक’ पदाच्या 56 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा – 56
पदाचे नाव – लिपिक
शैक्षणिक पात्रता – (१) पदवीधर  (२) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (३) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा – अर्जदाराचे वय 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे    [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – नागपूर खंडपीठ
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2024  (05:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – 200/- रुपये
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Bombay High Court Recruitment 2024, Bombay High Court Bharti, Mumbai High Court Bharti
महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता