इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती – पदवीधरांना मिळणार संधी

माहिती – इंडियन बँके मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

एकूण जागा – 1500

पदाचे नाव – अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – 01 जुलै 2024 रोजी अर्जदाराचे वय, 20 ते 28 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 500/- रुपये [ SC/ST/PWD – कोणतीही फी नाही ]

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

बँकिंग जॉब्स
WRITTEN BY

बँकिंग जॉब्स

या पेज वर आपण बँकिंग क्षेत्रातील जॉब, निकाल ,प्रवेशपत्र - तसेच बँकिंग परीक्षांचे अभ्यासक्रम आणि मागील वर्षातील पेपर पाहू शकता