10 वी पाससाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागांसाठी भरती

माहिती – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘सफाई कर्मचारी’ पदाच्या 484 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा – 484

पदाचे नाव – सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ

शैक्षणिक पात्रता – 10वी पास

वयोमर्यादा – 31 मार्च 2023 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 26 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC – 850/- रुपये [ SC/ST/PWD/ExSM/महिला -175/- रुपये ]

परीक्षा केव्हा होणार – जुलै/ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

बँकिंग जॉब्स
WRITTEN BY

बँकिंग जॉब्स

या पेज वर आपण बँकिंग क्षेत्रातील जॉब, निकाल ,प्रवेशपत्र - तसेच बँकिंग परीक्षांचे अभ्यासक्रम आणि मागील वर्षातील पेपर पाहू शकता