माहिती – इंडियन आर्मी मध्ये ‘नर्सिंग असिस्टंट’ आणि ‘सिपॉय फार्मा’ या पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.
सहभागी राज्य – महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात
पदाचे नाव –
पद क्र. 1 – सोल्जर टेक्निकल ( नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी )
पद क्र. 2 – सिपॉय फार्मा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ( PCB & English विषयासह )
पद क्र.2 – (१) 12वी उत्तीर्ण (२) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
शारीरिक पात्रता –
पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
1 | सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) | 167 | 50 | 77/82 |
2 | सिपॉय फार्मा | 167 | — | 77/82 |