इंडियन आर्मी मध्ये – नर्सिंग असिस्टंट & सिपॉय फार्मा पदाची भरती

माहिती – इंडियन आर्मी मध्ये ‘नर्सिंग असिस्टंट’ आणि ‘सिपॉय फार्मा’ या पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.

सहभागी राज्य – महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात

पदाचे नाव –

पद क्र. 1 – सोल्जर टेक्निकल ( नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी )

पद क्र. 2 – सिपॉय फार्मा

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ( PCB & English विषयासह )

पद क्र.2 – (१) 12वी उत्तीर्ण (२) 55% गुणांसह D.Pharm  किंवा 50% गुणांसह B.Pharm.

शारीरिक पात्रता –

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) 167 50 77/82
2 सिपॉय फार्मा 167 77/82
वयोमर्यादा – 
पद क्र.1 – अर्जदाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2001 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान असावा
पद क्र.2 – अर्जदाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान असावा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – 250/- रुपये
परीक्षा केव्हा होणार
Phase I – परीक्षा (Online) – 22 एप्रिल 2024 पासून
Phase II – भरती मेळावा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – 
1) नर्सिंग असिस्टंट /नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी – Click Here
2) सिपॉय फार्मा – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Indian Army ZRO Pune Agniveer Recruitment Rally 2024 – Sepoy Pharma – ZRO Pune Agniveer Bharti – Indian Army – Ministry of Defence – Government of India – Zonal Recruiting Office – Indian Army ZRO Pune Agniveer Recruitment Rally 2024 for Soldier Technical (NA/NA VAT) & Sepoy Pharma Posts
केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता