UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा CDS-I परीक्षा 2024

माहिती – UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा मध्ये 457 जागांसाठी विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.

एकूण जागा – 457

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव पद संख्या
1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 158 (DE) 100
2 भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32
3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 217 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 121st SSC (Men) Course (NT) 275
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-35th SSC Women (Non-Technical) Course 18
Total 457

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – पदवीधर
पद क्र.2 – इंजिनिअरिंग पदवीधर
पद क्र.3 – भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदवीधर
पद क्र.4 – पदवीधर
पद क्र.5 – पदवीधर

वयोमर्यादा –

पद क्र.1 – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावा
पद क्र.2 – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावा
पद क्र.3 – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान असावा
पद क्र.4 – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावा
पद क्र.5 – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024 (06:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC – 200/- रुपये [ SC/ST/महिलांसाठी – फी नसणार ]

परीक्षा केव्हा होणार – 21 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट – Click Here

सविस्तर जाहिरात – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online

 

UPSC CDS Recruitment 2024 – UPSC CDS Bharti 2024 for 457 Posts – Union Public Service Commission – Combined Defense Services Examination CDS-I, 2024.

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता