माहिती – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये ‘असिस्टंट कमांडंट’ पदांच्या 506 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
परीक्षेचे नाव – असिस्टंट कमांडंट, परीक्षा 2024
एकूण जागा – 506
पदाचे नाव व पद संख्या – असिस्टंट कमांडंट
अ. क्र. | फोर्स | पद संख्या |
1 | BSF | 186 |
2 | CRPF | 120 |
3 | CISF | 100 |
4 | ITBP | 58 |
5 | SSB | 42 |
Total | 506 |
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर
शारीरिक पात्रता –
पुरुष/महिला | उंची | छाती | वजन |
पुरुष | 165 से.मी. | 81-86 से.मी. | 50 kg |
महिला | 157 से.मी. | — | 46 kg |
वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय, 20 ते 25 वर्षे पूर्ण असावे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024 (06:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC – 200/- रुपये [ SC/ST/महिला – कोणतीही फी नाही ]
परीक्षा केव्हा होणार – 04 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Central Armed Police Forces – CAPF AC Bharti 2024 – CAPF AC – UPSC CAPF Bharti