माहिती – युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा – 606
पदाचे नाव व पद संख्या –
पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
1 | चीफ मॅनेजर | SMGS -IV | 5 |
2 | सिनियर मॅनेजर | MMGS -III | 42 |
3 | मॅनेजर | MMGS – II | 451 |
4 | असिस्टंट मॅनेजर | JMGS – I | 108 |
Total | 606 |
शैक्षणिक पात्रता – [ Gen/OBC – 60% गुण आणि PWD – 55% गुण आवश्यक ]
पद क्र.1 – (१) B.Sc./ B.E./ B.Tech. ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग / IT / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स ) किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स / IT / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स ) (२) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2 – B.Sc./ B.E./ B.Tech. ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग / IT / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स ) किंवा MCA किंवा M. Tech./ M.Sc. ( कॉम्प्युटर सायन्स / IT / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स ) + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA / CMA (ICWA) / CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
पद क्र.3 – B.Sc. / B.E./ B.Tech. ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग / IT / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स ) किंवा MCA + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP / CA / CMA(ICWA) / CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव
पद क्र.4 – MBA किंवा B.E./ B.Tech. ( इलेक्ट्रिकल / सिव्हिल / आर्किटेक्चर / मेकॅनिकल / प्रोडक्शन / मेटलर्जी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स / IT / टेक्सटाइल / केमिकल )
वयोमर्यादा – 01 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय,
पद क्र.1 – 30 ते 45 वर्षे
पद क्र.2 – 28 ते 38 वर्षे / 25 ते 35 वर्षे
पद क्र.3 – 25 ते 35 वर्षे / 25 ते 32 वर्षे / 26 ते 32 वर्षे
पद क्र.4 – 20 ते 30 वर्षे [ SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट असणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – GEN/EWS/OBC – 850 रुपये [ SC/ST/PWD – 175 रुपये ]
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Union Bank of India Bharti 2024 – Union Bank of India – Union Bank of India Recruitment