(SSC Stenographer Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2006 जागांसाठी भरती

SSC Stenographer Bharti – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2006 जागांसाठी ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण जागा – 2006

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2006
2 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
  Total 2006

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी, अर्जदाराचे वय

पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे

पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC – 100/- रुपये [ SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही ]

परीक्षा केव्हा होणार – ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता