माहिती – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. दरम्यान सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
परीक्षेचे नाव – SSC Selection Posts XII Exam 2024
एकूण जागा – 2049
पदाचे नाव –
पद क्र. | पदाचे नाव |
1 | लॅब अटेंडेंट (Lab Attendant) |
2 | लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant) |
3 | मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant) |
4 | नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) |
5 | फार्मासिस्ट (Pharmacist) |
6 | फील्ड मन (Fieldman) |
7 | डेप्युटी रेंजर (Deputy Ranger) |
8 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant) |
9 | अकाउंटेंट (Accountant) |
10 | असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer) |
नोट – यापोस्टमध्ये आणखी पदे आहेत, त्यामुळे उर्वरित रिक्त पदांच्या माहितीसाठी कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा.
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण / 12वी उत्तीर्ण / पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयोमर्यादा – 01 जानेवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 25 / 27 / 30 / 35 / 37 / 42 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे तर, OBC – 03 वर्षे सूट असणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
परीक्षा केव्हा होणार – 06 ते 08 मे 2024
अर्जासाठी फी – General/OBC – 100/- रुपये [ SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही ]
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Staff Selection Commission – SSC Selection Posts Recruitment 2024 – SSC Phase-XII – SSC Selection Posts