स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी मेगा भरती

माहिती – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ”MTS आणि हवालदार” पदांच्या 8326 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

परीक्षेचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) आणि हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024

एकूण जागा – 8326

पदाचे नाव –

मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) – 4887

हवालदार (CBIC & CBN) – 3439

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय,

MTS आणि हवालदार (CBN) – 18 ते 25 वर्षे

हवालदार (CBIC) – 18 ते 27 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC – 100/- रुपये [ SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही ]

परीक्षा केव्हा होणार (CBT) – ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता