स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती

माहिती – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ या पदांच्या 968 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. दरम्यान सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा – 968
पदाचे नाव व पद संख्या –  
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (Civil) 788
2 ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 15
3 ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 128
4 ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) 37
Total 968
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा
वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय 30/32 वर्षांपर्यंत [ SC/ST – 05 वर्षे तर, OBC – 03 वर्षे सूट असणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वेतनमान – 35,400 – 1,12,400/- रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2024  (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC: 100/- रुपये   [ SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही ]
परीक्षा केव्हा होणार CBT (पेपर I) –  04 ते 06 जून 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
SSC Junior Engineers Recruitment 2024 – SSC JE Bharti
केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता