SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांची मेगा भरती – दहावी पास

माहिती – SSC मार्फत होणाऱ्या GD कॉन्स्टेबल पदासाठी मराठी मध्ये पेपर होणार आहे , परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2024 च्या दरम्यान होणार आहे . परीक्षेचे विषय खाली दिलेले आहेत

टोटल जागा – 26146

पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

फोर्स पुरुष/महिला Total
BSF
पुरुष 5211
6174
महिला 963
CISF
पुरुष 9913
11025
महिला 1112
CRPF
पुरुष 3266
3337
महिला 71
SSB
पुरुष 593
665
महिला 42
ITBP
पुरुष 2694
3189
महिला 495
AR
पुरुष 1448
1490
महिला 42
SSF
पुरुष 222
296
महिला 74
Total 26146

शैक्षणिक पात्रता – केवळ 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 01 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 23 वर्षे – SC/ST साठी 05 वर्षे अधिक , OBC साठी 03 वर्षे अधिक

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

शारीरिक पात्रता

प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष
General, SC & OBC 170 80/ 5
ST 162.5 76/ 5
महिला
General, SC & OBC 157 N/A
ST 150 N/A

अर्जाची फीज – General/OBC साठी ₹100/- तर SC/ST/ExSM/महिला साठी – फीज नाही

अर्जाची शेवटची दिनांक – 31 डिसेंबर 2023 (11:00 PM) पर्यंत

परीक्षा – फेब्रुवारी/मार्च 2024

परीक्षेचे विषय / मार्क्स

English/ Hindi – 40
Elementary Mathematics – 40
General Intelligence and Reasoning – 40
General Knowledge and General Awareness – 40

टोटल मार्क्स – 160

अधिकृत वेबसाईट  – CLICK HERE

सविस्तर जाहिरात PDF   – CLICK HERE

ऑनलाईन अर्जाची लिंक  -CLICK HERE

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता