माहिती – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कनिष्ठ विभाग लिपिक’ व ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ या पदांच्या 3712 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा – 3712
पदाचे नाव –
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वेतनमान –
कनिष्ठ विभाग लिपिक – 19,900 – 63,200/- रुपये
डेटा एंट्री ऑपरेटर – 29,200 – 92,300/- रुपये
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – 25,500-81,100/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC – 100/- रुपये [ SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही ]
परीक्षा केव्हा होणार (CBT) –
Tier-I – जून-जुलै 2024
Tier-II – नंतर सूचित केले जाईल
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2024 – SSC CHSL 2024 – SSC CHSL – SSC CHSL 2024 – SSC CHSL Bharti