स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी मेगा भरती

माहिती – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘विविध’ पदांच्या 17727 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा – 17727

परीक्षेचे नाव – SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024

पदाचे नाव –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
  17727
2 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3 इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4 इन्स्पेक्टर
5 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6 सब इंस्पेक्टर
7 एक्झिक्युटिव असिस्टंट
8 रिसर्च असिस्टंट
9 डिविजनल अकाउंटेंट
10 सब इंस्पेक्टर (CBI)
11 सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 सिनियर एडमिन असिस्टंट
19 कर सहाय्यक
20 सब-इस्पेक्टर (NIA)
Total 17727

शैक्षणिक पात्रता –

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – पदवी आणि 12 वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी
  2. उर्वरित पदे – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय,  [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

  1. पद क्र.1 – 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11 – 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.10 – 20 ते 30 वर्षे
  4. पद क्र.12 – 18 ते 32 वर्षे
  5. पद क्र.13 ते 20 – 18 ते 27 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC – 100/- रुपये [ SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही ]

परीक्षा केव्हा होणार –

  1. Tier I परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
  2. Tier II परीक्षा – डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता