सोलापूर महानगरपालीका भरती – BSc तसेच इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमा झालेल्याना संधी

टोटल जागा – 76

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47 सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24 सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
केमिस्ट 1
BSc-केमिस्ट्री
फिल्टर इन्स्पेक्टर 2
BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी
Total 76

 

वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी चे ठिकाण – सोलापूर

अर्जाची फीज – खुला प्रवर्ग साठी – ₹1000/- तर मागासवर्गीय साठी – ₹900/- ( माजी सैनिक/दिव्यांग – फी नाही )

अर्जाची शेवटची दिनांक – 31 डिसेंबर 2023 (11:55 PM)

अधिकृत वेबसाईट – Click Here

सविस्तर जाहिरात PDF – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online

SMC Solapur Bharti 2023 for 76 – Solapur Municipal Corporation Recruitment 2023 – Assistant Junior Engineer ,Junior Engineer, hemist & Filter Inspector Posts

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता