माहिती – भारतीय रेल्वेमध्ये ”असिस्टंट लोको पायलट” पदाच्या 5696 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा – 5696
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट – ALP
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + ITI ( आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर वाहन / मेकॅनिक डिझेल / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर ) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
वयोमर्यादा – 01 जुलै 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 30 वर्षे पूर्ण असावे [ SC/ST – 05 वर्षे , तर OBC – 03 वर्षे सूट असणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
परीक्षा केव्हा होणार – नंतर कळविण्यात येईल
अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 500/- रुपये [ SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये ]
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Railway Recruitment Board – RRB ALP Bharti 2024 for 5696 Assistant Loco Pilot Posts – RRB ALP Recruitment 2024