रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4660 जागांसाठी मेगा भरती

माहिती – रेल्वे सुरक्षा दलामध्ये ‘सब इंस्पेक्टर’ व ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 4660 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. दरम्यान सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा  – 4660
पदाचे नाव व पद संख्या – 
पद क्र. 1 – RPF सब इंस्पेक्टर – 452
पद क्र. 2 – RPF कॉन्स्टेबल – 4208
शैक्षणिक पात्रता – 
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 01 जुलै 2024 रोजी, अर्जदाराचे वय
पद क्र.1 – 20 ते 28 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 28 वर्षे    [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट असणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वेतनमान –
सब इंस्पेक्टर – 35,400/- रुपये प्रति महिना
कॉन्स्टेबल – 21,700/- रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 500/- रुपये  [ SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला – 250/- रुपये ]
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online     [ Starting – 15 एप्रिल 2024 ]
Railway Protection Force – RPF Recruitment 2024 – RPF Bharti – RPF Recruitment

 

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता