RPF ची भरती कशी होते ? रेल्वे ची कॉन्स्टेबल भरती २०२३

RPF ची भरती कशी होते ?  – RPF ची भरती हि भरती इतर भरती प्रमाणे नसते.  यामध्ये आधी लेखी परीक्षा होते. आणि नंतर ग्राउंड होत असते . तसेच या भरतीच्या लेखी परीक्षेसाठी , हिंदी आणि इंग्रजी सारखे विषय नसतात – त्यामुळे ज्यांना इंग्रजी जमत त्यांच्या साठी हा बेस्ट पर्याय आहे 

RPF भरती साठी काय पात्रता पाहिजे ? 

शैक्षणिक पात्रता   – तुम्ही केवळ दहावी पास असाल तरी सुद्धा RPF भरती साठी अप्पलाय करू शकता 

शारीरिक पात्रता 

उंची – पुरुष उमेदवार साठी उंची १६५ सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी १५७ सेंटिमीर आवश्यक आहे  

छाती – छाती केवळ पुरुष उमेदवारांची मोजल्या जाते , पुरुष उमेवारांची छाती ८० सेंटीमीटर पाहिजे – फुगवण्याची क्षमता ८५ सेंटीमीटर पाहिजे 

 RPF ची लेखी परीक्षा कशी होते ?

RPF च्या लेखी परीक्षा साठी जनरल नॉलेज ,गणित आणि बुद्धिमत्ता  हे तीन विषय राहतात –  यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे ३५ ३५ मार्क्स साठी आणि जनरल नॉलेज चे ५० प्रश्न आणि त्यासाठी ५०  मार्क्स राहतात ,असा टोटल १२० मार्क्सचा हा पेपर होतो 

 RPF च्या लेखी परीक्षेसाठी निघेटीव्ह मार्किंग असते का ? – होय या परीक्षेला १/३ निघेटीव्ह मार्किंग राहते – हि परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर तुमची फिजिकल एक्साम घेतल्या जाते 

RPF ची फिजिकल परीक्षा कशी होते ?

NOTE –  RPF भरतीच्या फिजिकल साठी मार्क्स नसतात – हि फक्त कॉलिफिय असते – म्हणजे तुम्ही फिजिकल कॉलिफिय तरच तुमचे पुढे डाक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होते 

RPF भरती मध्ये फिजिकल साठी कोणते इव्हेंट्स राहतात ? 

महिलांसाठी हे इव्हेंट्स राहतात ? 

लांब उडी – 9 फूट राहते 

उंच उडी –  3 फूट मारावी लागते 

रनींग – 800 मीटर राहते यासाठी 3 मिनिटे 40 सेकंदाचा वेळ असतो 

पुरुषांसाठी हे इव्हेंट्स राहतात ? 

लांब उडी – 14 फूट राहते 

उंच उडी – 4 फूट राहते 

रनींग – 1600 मीटर राहते , रनींगसाठी 5 मिनिटे 45 सेकंदाचा वेळ रहातो 

तुम्ही फिजिकल कॉलिफिय झाले तर तुमचे पुढे डाक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होते 

RPF भरती बद्दलची हि महत्वाची माहिती तुमच्या १० पास भावाला अवश्य शेअर करू शकता

How is the recruitment of RPF?

How is the recruitment of RPF? – RPF recruitment is not like any other recruitment. This is preceded by a written exam. And then it gets grounded. Also for the written exam of this recruitment, there are no subjects like Hindi and English – so it is the best option for those who know English.

What is the qualification required for RPF recruitment?

Educational Qualification – You can apply for RPF recruitment even if you are only 10th pass

Physical Qualifications

Height – Height 165 cm for male candidates and 157 cm for female candidates

Chest – Chest is measured for male candidates only, Male candidates should have a chest of 80 cm – Inflating capacity should be 85 cm

How is the written exam of RPF? – General Knowledge, Mathematics and Intelligence are three subjects for the written exam of RPF – Mathematics and Intelligence are for 35 35 marks and General Knowledge has 50 questions and 50 marks for it, making this paper of total 120 marks.

Is there negative marking for RPF written exam? – Yes this exam carries 1/3 negative marking – After you clear this exam your physical exam is conducted

How is the physical examination of RPF?

NOTE – There are no marks for RPF recruitment physical – it’s just a qualification – only if you qualify the physical then you get document verification and medical.

What events remain for physical in RPF recruitment?

RPF physical events for women?

Long Jump – Stays 9 feet

High jump – has to hit 3 feet

Running – 800 meters takes 3 minutes 40 seconds

RPF physical events for men?

Long Jump – Stays 14 feet

High Jump – Remains 4 feet

Running – 1600m remains, 5 minutes 45 seconds for running

If you qualify physically, your next step is document verification and medical

You must share this important information about RPF recruitment to your 10 pass brother

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता