शैक्षणिक पात्रता – कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतात
PSI ची शारीरिक चाचणी कशी होते ?- सुरवातीला तुमची शारीरिक पात्रता चेक केल्या जाते . नंतर शारीरिक चाचणीला सुरवात होते
महिलांसाठी पात्रता – महिला उमेदवार असाल तर उंची १५७ सेंटीमीटर असायला पाहिजे –
पुरुषांसाठी पात्रता – पुरुष उमेदवार असाल तर तुमची उंची १६५ सेंटीमीटर असायला पाहिजे – आणि पुरुषांची छाती सुद्धा मोजल्या जाते – तुमची छाती न फुगवता ७९ सेंटीमीटर – आणि फुगवण्याची क्षमता ५ सेंटीमीटर असायला पाहिजे
उंची कमी असली तर चालते का ? – तुमची हाईट १ मीटर ने कमी असली तरी तुम्ही disqualify होता , आणि तुमची हाईट अनवाणी मोजल्या जाते ,म्हणजे पायातले सूज काढून हाईट मोजली जाते
PSI ची शारीरिक चाचणी किती मार्कची असते ? – हि १०० गुंणांची असते आणि आता नवीन पॅटर्न नुसार शारीरिक चाचणी चे मार्क तुमच्या फायनल कटऑफ मध्ये घेतल्या जात नाहीत – म्हणजे आता हि म्हणजे हि फक्त फक्त कालिफाईंग एक्साम आहे – म्हणजे तुम्हाला शारिरीक चाचणी मध्ये ७० मार्क्स पडणे आवश्यक आहे – याठिकाणी पण तुम्हाला जर ६९ मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही disqualify होऊ शकता
PSI च्या शारीरक चाचणी कोणते इव्हेंट्स असतात
PSI पुरुषासाठी हे इव्हेंट्स राहतात
गोळाफेक (७.२६० कि.ग्रॅ.. ) ला १५ मार्क्स
पुल अप्ससाठी २० मार्क्स
लांब उडी साठी १५ मार्क्स
घावणे ( ८०० मीटर ) – रनींगसाठी ५० मार्कर्स राहतात – असे एकूण १०० गूण राहतात
PSI महिलांसाठी हे महत्वाचे इव्हेंट्स राहतात
गोळाफेक साठी २० मार्क्स
घावणे ( ८०० मीटर ) – रनींगसाठी ५० मार्कर्स राहतात
आणि लांब उडी साठी – ३० मार्क्स राहतात – असे एकूण १०० मार्क्स राहतात
हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या स्पर्धा परीक्षा देणार्यांना भावाला हि माहिती अवश्य शेअर करा
Physical Exam Of PSI 2023 ?
Educational Qualification – Graduates from any field can apply
How is physical test of PSI conducted?- Initially your physical qualification is checked. Then the physical test begins
Physical Eligibility for Female – Height should be 157 cm if female candidate –
Eligibility for Men – If you are a male candidate your height should be 165 cm – and male chest is also measured – your chest should be 79 cm uninflated – and inflation should be 5 cm
Does it work if the height is low? – Even if your height is less than 1 meter, you are disqualified, and your height is measured barefoot, that is, the height is measured by removing the swelling from the feet.
How many marks does the physical test of PSI ? – It is of 100 marks and now as per new pattern physical test marks are not considered in your final cutoff – so now it is only qualifying exam – so you need to score 70 marks in physical test – here but if you get 69 marks Even if you fall, you can be disqualified
What are the physical test events of PSI?
These events remain for the PSI male
15 marks for shot put (7.260 kg.. ).
20 marks for pull ups
15 marks for long jump
Hurdle (800m) – 50 markers remain for running – total 100 marks
These remain important events for PSI women
20 marks for shot put
Ghawane (800m) – 50 markers remain for running
And for long jump – 30 marks remain – total 100 marks
If you like this information then please share this information with your competitive exam takers brother