Post Office GDS Bharti 2024: 44228 जागांसाठी मेगा संधी! अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, आणि निवड प्रक्रिया यासह संपूर्ण माहिती जाणून घ्या. आजच अर्ज करा !
एकूण जागा – 44228
पदाचे नाव –
- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर
- GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत नॉलेज
वयोमर्यादा – 05 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 40 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्ज एडिट करण्याची तारीख – 06 ते 08 ऑगस्ट 2024
अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 100/- रुपये [ SC/ST/PWD/महिला – कोणतीही फी नाही ]
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online