महाराष्ट्र राज्य पोलीस मार्फत 17471 जागांसाठी मेगा भरती

माहिती – महाराष्ट्र राज्य पोलीस मार्फत पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन, पोलीस शिपाई-वाहन चालक तसेच पोलीस शिपाई-SRPF आणि कारागृह शिपाई या पदांच्या तब्ब्ल 17471 जागांची मेगा भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. दरम्यान खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण विविध जिल्ह्यानुसार जाहिराती बघू शकता.

एकूण जागा – 17, 471

पदाचे नाव व पद संख्या –

  • पोलिस कॉन्स्टेबल – 9595 पदे.
  • SRPF – 4349 पदे
  • ड्राइव्हर – 1686 पदे
  • बॅंड्समॅन – 41 पदे
  • कारागृह – 1800 पदे

शैक्षणिक पात्रता –

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF आणि कारागृह शिपाई – 12वी उत्तीर्ण

पोलीस बॅन्डस्मन – 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता –

उंची/छाती पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती 79 सेमी आणि फुगवण्याची क्षमता 84 सेंटिमीटरपर्यंत
वयोमर्यादा – 31 मार्च 2024 रोजी अर्जदाराचे वय,
पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई – 18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक – 19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-SRPF – 18 ते 25 वर्षे   [ मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024
अर्जासाठी फी – खुला प्रवर्ग – 450/- रुपये   [ मागास प्रवर्ग – 350/- रुपये ]
सर्व पदांची सविस्तर माहिती PDF – Click Here
तुमच्या जिल्ह्यानुसार जाहिरात पाहण्यासाठी PDF – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online 
Maharashtra Police Recruitment 2024
महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता