पोलीस भरती & आर्मी भरतीचे मोफत प्रशिक्षण (SC ) अनुसूचित जातीतील विद्यार्थाना

कोणत्या परीक्षांचे प्रशिक्षण मिळणार ? – पोलीस आणि आर्मी भरतीचे ट्रेनींग

ट्रेनींग सेंटर कोठे आहेत ? – पुणे , सातारा , बुलढाणा

वयोमर्यादा : –

पोलीस भरतीसाठी – 19 ते 32 वर्षापर्यंत

आर्मी भरतीसाठी – 17 ते 21 वर्षापर्यंत

शैक्षणिक पात्रता : – आर्मी भरतीसाठी – 10 वी उत्तीर्ण / पोलीस भरतीसाठी – 12 वी उत्तीर्ण

प्रशिक्षण कालावधी – 3 महिने

NOTE – निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रशिक्षण केंद्रातच केल्या जाईल

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023

सविस्तर जाहिरात PDF Click Here

ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply Online

नोटीस किंवा GR अपडेट
WRITTEN BY

नोटीस किंवा GR अपडेट

भविष्यात होणाऱ्या भरत्या आणि जॉब ची नोटीस /GR तुम्ही या पेज वर पाहू शकता