चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती

माहिती – चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 140 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा – 140

पदाचे नाव व पद संख्या –

  1. पद क्र.1 – पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers) – 45
  2. पद क्र.2 – पदवीधर अप्रेंटिस (General Streams – 45
  3. पद क्र.3 – टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders) – 50

शैक्षणिक पात्रता –

  1. पद क्र.1 – इंजिनिअरिंग पदवी (Electrical/Mechanical/Civil)
  2. पद क्र.2 – B.Sc/BCA/B.Com
  3. पद क्र.3 – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Mechanical/Civil)

वयोमर्यादा – अर्जदाराचे वय, किमान 14 वर्षे

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2024 – ( अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल )

अर्जासाठी फी – कुठलीही फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-442501

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

अँप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी – Click Here

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता