माहिती – NDA म्हणजेच National Defence Academy मध्ये 404 जागाची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (II) 2024
एकूण जागा – 404
पदाचे नाव व पद संख्या –
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
1
|
नॅशनल डिफेन्स अकॅडमी
|
लष्कर (Army) | 208 |
नौदल (Navy) | 42 | ||
हवाई दल (Air Force) | 120 | ||
2 | नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] | 34 | |
Total | 404 |
शैक्षणिक पात्रता –
- लष्कर – 12वी उत्तीर्ण
- उर्वरित – 12वी उत्तीर्ण (PCM)
वयोमर्यादा – अर्जदाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान असावा.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2024 (06:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC – 100/- रुपये [ SC/ST/महिला – कोणतीही फी नाही ]
परीक्षा केव्हा होणार – 01 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (II) 2024, UPSC NDA Bharti