मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती –

माहिती – मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयामध्ये ड्राइव्हर ” या पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा – 28

पदाचे नाव – कार स्टाफ ड्राइव्हर

शैक्षणिक पात्रता – (१) 10वी उत्तीर्ण (२) मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स (३) मोटर यंत्रणेचे ज्ञान (४) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा – 20 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 27 वर्षे पूर्ण असावे [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट असणार ]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2024 – ( अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल )

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Deputy Commissioner of Customs, (Personnel & Establishment) Office of the Pr. Chief Commissioner of Customs, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001

अर्जासाठी फी – फी नाही

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरात आणि फॉर्म साठी – Click Here

 

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता