PSI ,STI आणि ASO ची पूर्व कशी होते – MPSC Combine Pre Exam 2023

शैक्षणिक पात्रता – तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असाल तर यासाठी अर्ज करू शकता

परीक्षा कशी होते ? – हि परीक्षा वस्तूनिष्ठ स्वरूपाची असते – आणि परीक्षा १०० मार्क्स ची असते आणि यामध्ये १०० प्रश्न विचारला जातो – म्हणजे प्रत्येक प्रश्न एका मार्क्स साठी राहतो –

परीक्षेसाठी वेळ किती मिळतो ? – सर्व प्रश्न सोढवण्यासाठी तुम्हाला ६० मिनिटांचा वेळ मिळतो

या परीक्षेसाठी निघेटीव्ह मार्केटिंग राहते का ? – या परीक्षेमध्ये १/४ ची निघेटीव्ह मार्केटिंग राहते – म्हणजे तुम्ही ४ चुकीचे उत्तरे दिले – तर तुमचा एक गुण कमी करण्यात येतो

PSI ,STI आणि ASO च्या पूर्व परीक्षेसाठी कोणते विषय रहातात ?

या भरतीच्या पुर्व परीक्षेमध्ये या सात विषयावर प्रश्न विचारल्या जातात – आणि खाली २०२२ च्या परीक्षेमध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले ति माहिती सुद्धा व्यवस्थित दिली आहे

अर्थशास्त्र – वर १५ प्रश्न
इतिहास – वर १०
भूगोल – वर १०
राज्यघटना /पंचायतराज – वर १५
विज्ञान – वर १५
चालू घडामोडी – वर १५
गणित बुद्धिमत्ता वर – वर २० प्रश्न विचारले आहेत

PSI ,STI आणि ASO च्या पूर्व परीक्षेत नवीन काय बदल झालेत ? – याआधी परीक्षेत गणित बुद्धिमत्ता वर १५ च प्रश्न विचार होते – आता २० प्रश्न विचारत आहेत या दोन विषयाचे वेटेज सध्या वाढवले आहे

या तिन्ही भरत्यांची लेखी परीक्षा वेगवेगळी घेतली जाते , त्यावर आपण लवकरच समजून घेऊ

MPSC Combine Pre Exam 2023

Educational Qualification – You can apply if you are a graduate in any discipline

How was the exam? – This exam is objective type – and the exam is of 100 marks and consists of 100 questions – ie each question carries one mark –

How much time is available for the PSI exam ? – You get 60 minutes to solve all the questions

Does negative marketing qualify for PSI exam ? – 1/4 of this exam remains negative marketing – i.e. if you get 4 wrong answers – you get one mark deducted.

What are the subjects for PSI,STI and ASO pre-examination?

Questions are asked from these seven topics in this recruitment pre-examination – and the number of questions asked in the 2022 exam is also given below.

Economics – 15 questions on
History – Above 10
Geography – Above 10
Constitution/Panchayatraj – Above 15
Science – Above 15
Current Affairs – Up 15
20 questions asked on Math Intelligence –

What are the new changes in PSI,STI and ASO Pre Exam? – Earlier in the exam 15 questions were asked on Mathematical Intelligence – Now 20 questions are being asked Weightage of these two subjects has been increased at present

The written exam of these three recruitments is conducted differently, we will understand about it soon

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता