माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती

माहिती – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी ‘अप्रेंटिस’ पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.

एकूण जागा – 200

पदाचे नाव – अप्रेंटिस

अ. क्र. विषय पदवीधर अप्रेंटिस
डिप्लोमा अप्रेंटिस
1 सिव्हिल 10 5
2 कॉम्प्युटर 5 5
3 इलेक्ट्रिकल 25 10
4 इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 10 0
5 मेकॅनिकल 60 10
6 शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी 10 0
7 B Com
50
00
8 BCA
9 BBA
10 BSW
11 इव्हेंट मॅनेजमेंट
Total 170 30
Grand Total 200

शैक्षणिक पात्रता –

पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BBA/BCA/BSW/इव्हेंट मॅनेजमेंट पदवी
डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा – 01 जानेवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 25 वर्षे पूर्ण असावे [ SC/ST – 05 वर्षे सूट तर OBC – 03 वर्षे सूट मिळणार ]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – फी नसणार

अधिकृत वेबसाईट – Click Here

सविस्तर जाहिरात – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online

 

(MDL) Mazagon Dock Apprentice Recruitment 2024 for 200 Graduate Apprentice & Diploma Apprentice Posts.

Mazagon Dock Apprentice

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता