शैक्षणिक पात्रता – कोणतेही पदवी
वयोमर्यादा – 21 ते 32 वर्ष आहे
कोचिंग कालावधी – १० महिने
स्टायपेंड किती मिळणार ( पुणे )– ९००० रुपये प्रति महिना
अर्जाची अंतिम तारीख – 31 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया कशी असेल ?
यामध्ये आधी तुमची एक Common Entrance Test होणार आहे – Common Entrance Test च्या गुणवत्ता यादीनुसार
तसेच कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर , वय वशैक्षणिक अहर्तानुसार उमेदवार पात्र असल्यास सदर
उमेदवाराचे नाव सारथी, पुणे च्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल.
सविस्तर जाहिरात PDF ( १ )– Click Here
सविस्तर जाहिरात PDF ( २ )– Click Here
ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply Online
महत्त्वाची सूचना : –
१ ) विद्यार्थ्यांने सदर अर्ज भरताना अचूक व परिपूर्ण माहिती भरण्याची दक्षता घ्यावी.एकदा माहिती भरल्यानंतर व अर्ज सबमिट (Submit) केल्यानंतर या अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही
२) खोटी किंवा चुकीची माहिती भरल्यास, सदर अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल; तसेच प्रवेश घेतल्यानंतर जर खोटी किंवा चुकीची माहिती भरल्याचे लक्षात आल्यास, सदर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल .
FOR ANY QUERIES EMAIL TO – upsc2024.sarthi@gmail.com
TECHNICAL QUERIES CONTACT TECHNICAL HEAD MR.KISHOR DHOKARE ON
sarthipune@gmail.com CONTACT ON 020-25592520/502