आदिवासी विकास विभाग भरती महाराष्ट्र राज्य – 602 जागा

माहिती – एकात्मिक आदिवासी विकास विभागात होणाऱ्या भरतीतील सर्व पदांसाठी मराठी माध्यमातून संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षा होईल . हि वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल प्रत्येक पदासाठी दोन मार्क्स असतील, परीक्षा कालावधी दोन तासाचा असेल आणि परीक्षेचे विषय खाली दिलेले आहेत

एकूण जागा – 602

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आदिवासी विकास निरीक्षक 14 पदवीधर
उपलेखापाल/मुख्य लिपिक 41 पदवीधर
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 187 पदवीधर
संशोधन सहाय्यक 17 पदवीधर
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक 14 कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
प्रयोगशाळा सहाय्यक 29 10वी उत्तीर्ण
माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15 (i) पदवीधर (ii) B.Ed
उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14 (i) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) 48 (i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक (ii) TET/CTET
प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27 (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (iii) TET/CTET
लघुटंकलेखक 5
(i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
ग्रंथपाल 38 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
सहाय्यक ग्रंथपाल 1 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
उच्चश्रेणी लघुलेखक 3
(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
निम्नश्रेणी लघुलेखक 13
(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
अधीक्षक (पुरुष) 26
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
अधीक्षक (स्त्री) 48
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
गृहपाल (पुरुष) 43
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
गृहपाल (स्त्री) 25
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा – 01 नोव्हेंबर 2023 पर्यंत – 18 ते 38 वर्षे , मागासवर्गीय साठी 05 वर्षे अधिक

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची फीज – खुला प्रवर्ग साठी ₹1000/- – मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक साठी ₹900/-

ऑनलाईन अर्जाची शेवटची दिनांक – 13 डिसेंबर 2023 , 11:55 PM पर्यंत

परीक्षेचे विषय / मार्क्स

मराठी ग्रामर – 50
इंग्रजी ग्रामर – 50
सामान्य ज्ञान – 50
बौद्धिक चाचणी – 50

टोटल मार्क्स – 200

NOTE – केवळ प्रयोगशाळा सहाय्यक साठी वेगळे विषयी विषय आहेत , त्यासाठी सविस्तर जाहिरात PDF पहा

जाहिरात PDF –  CLICK HERE

ऑनलाईन अर्जाची लिंक –  CLICK HERE

              ENGLISH

Tribal Development Department Recruitment Maharashtra State –

Information – Online examination will be conducted through computer system through Marathi medium for all the recruitment posts in tribal development department. It will be objective type with two marks for each post, duration of the exam will be two hours and the topics of the exam are given below

Total seats – 602

Post Name & Educational Qualification – 

Age Limit – 18 to 38 years till 01 November 2023, 05 years more for Backward Classes

Job Location – All over Maharashtra

Application Fee – ₹1000/- for Open Category – ₹900/- for Backward Class/PWD/Orphan/Disabled/Ex-Servicemen

Last Date of Online Application – 13 December 2023, by 11:55 PM

Exam Subjects / Marks

Marathi Grammar – 50
English Grammar – 50
General Knowledge – 50
Intellectual Test – 50

Total Marks – 200

NOTE – There is a separate topic for Lab Assistant only, for that see the detailed advertisement PDF

Advertisement PDF –  CLICK HERE 

Online Application Link –  CLICK HERE 

 

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता