LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ‘ज्युनियर असिस्टंट’ या पदांसाठी 200 जागांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण जागा – 200
पदाचे नाव – ज्युनियर असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा – 01 जुलै 2024 रोजी अर्जदाराचे वय 21 ते 28 वर्षे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024 (05:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – 944/- रुपये
परीक्षा केव्हा होणार – सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online