कोकण रेल्वे मध्ये नवीन भरती – पदवीधर , इंजिनिअर आणि डिप्लोमा झाल्यानां संधी

एकूण पदाची संख्या – 190

पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
पदवीधर अप्रेंटिस
सिव्हिल 30
इलेक्ट्रिकल 20
इलेक्ट्रॉनिक्स 10
मेकॅनिकल 20
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस 30
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
सिव्हिल 30
इलेक्ट्रिकल 20
इलेक्ट्रॉनिक्स 10
मेकॅनिकल 20
Total 190

वयोमर्यादा – 01 सप्टेंबर 2023 पर्यंत 18 ते 25 वर्षे – SC/ST ला 05 वर्षे अधिक , OBC साठी 03 वर्षे अधिक

नोकरीचे ठिकाण – कोकण रेल्वे कार्यक्षेत्र

अर्जाची फीज – General/OBC साठी ₹100/- रुपये – SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला साठी फी नाही

अर्जाची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023

शैक्षणिक पात्रता आणि तपशील

पदाचे नाव शाखा/विषय शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस
सिव्हिल सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
मेकॅनिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस
BA/B.Com/B.Sc/BBA/BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद / व्यवसाय अभ्यास पदवी
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
सिव्हिल सिव्हिल डिप्लोमा
इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल डिप्लोमा
इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा
मेकॅनिकल मेकॅनिकल डिप्लोमा

अधिकृत वेबसाईट – CLICK HERE

सविस्तर जाहिरात PDF पहाCLICK HERE

ऑनलाईन अर्जाची लिंक –  CLICK HERE

Konkan Railway Jobs 2023  |। Konkan Railway Recruitment 2023 | Konkan Railway Graduate Bharti |  Konkan Railway Apprentice Bharti /Technician (Diploma) Apprentice Posts.: https://todaybharti.com/konkan-railway-recruitment/

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता