माहिती – मृद व जलसंधारण विभागामध्ये 670 जागांसाठी ‘जलसंधारण अधिकारी’ पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.
एकूण जागा – 670
पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी – गट-ब
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा पदवीधर
वयोमर्यादा – 19 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय, 19 ते 38 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट मिळणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – अमागास 1000/- रुपये [ मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग 900/- रुपये ]
अधिकृत वेबसाईट – Click Here
सविस्तर जाहिरात – Click Here
ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online
Mrud and Jalsandharan Vibhag Bharti/SWCD Maharashtra Recruitment 2023. SWCD Vibhag Bharti 2023. Soil and Water Conservation Department, Government of Maharashtra.SWCD Bharti 2023 for 670 Water Conservation Officer (Construction), Group-B (Non-Gazetted) Posts under Soil and Water Conservation Department.