(Indian Navy ) इंडियन नेव्ही मध्ये 910 जागांसाठी भरती

परीक्षेचे नाव –  भारतीय नौदलाची नागरी प्रवेश परीक्षा INCET – 2023

एकूण जागा – 910

पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) 22 B.Sc (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
चार्जमन (फॅक्टरी) 20
B.Sc (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.
ट्रेड्समन मेट 610 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट) 50
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव
सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) 142
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव
सिनियर ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) 29 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव
सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) 11 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव
सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 26
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव
Total 910

 

वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे – [SC/ST साठी – 05 वर्षे सूट मिळेल तर OBC साठी – 03 वर्षे सूट मिळेल ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अर्जाची फीज – General/OBC साठी ₹295/- रुपये – [महिला /SC/ST/PWD/ExSM/ साठी – फीज नाही]

अर्जाची शेवटची दिनांक – 31 डिसेंबर 2023

परीक्षेचे विषय / मार्क्स

General Intelligence – २५
General awareness – २५
Quantitative aptitude – २५
English language – २५

टोटल – १०० मार्क्स 

सविस्तर जाहिरात PDF  – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online  

Application  Start –  18 डिसेंबर 2023

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता