माहिती – इंडियन आर्मी मध्ये SSC Tech कोर्स पदाची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे
एकूण जागा – 381
पदाचे नाव व पद संख्या –
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
1
|
SSC (T)-63 & SSCW (T)-34
|
पुरुष | महिला |
350 | 29 | ||
2
|
Widows of Defence Personnel only | ||
SSC (W) (Tech) | 1 | ||
SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) | 1 | ||
Total | 381 |
शैक्षणिक पात्रता –
SSC ( Tech ) – 63 & SSCW ( Tech ) – 34 – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
SSC (W) (Tech) – B.E / B.Tech
SSC (W) (Non Tech) (Non UPSC) – कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयोमर्यादा –
SSC ( Tech )-61 आणि SSCW (Tech )- 32 साठी – अर्जदाराचा जन्म 02 ऑक्टोबर 1997 ते 01 ऑक्टोबर 2004 दरम्यान असावा
Widows of Defence Personnel साठी – अर्जदाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत असावे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024 (03:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – कोणतीही फी नाही
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online