माहिती – इंडियन आर्मी मध्ये NCC स्पेशल एंट्री स्कीमची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा – 55
पदाचे नाव –
NCC स्पेशल एंट्री पुरुष – 50
NCC स्पेशल एंट्री महिला – 05
शैक्षणिक पात्रता – NCC ‘C’ Certificate Holders – (१) 50% गुणांसह पदवीधर (२) NCC प्रमाणपत्र (३) 02 वर्षे NCC मध्ये सेवा
वयोमर्यादा – अर्जदाराचा जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान असावा.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2024 (03:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – फी नसणार
सविस्तर जाहिरात PDF – Click Here
ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online
Indian Army – Indian Army NCC – NCC Special Entry Scheme October 2024 – 56th Course, Indian Army NCC Recruitment 2024 – Indian Army NCC Bharti 2024 for 55 Posts.