माहिती – Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायु इनटेक’ पदाची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदाचे नाव – अग्निवीरवायु इनटेक
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Mathematics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Mechanical / Electronics / Computer Science / Automobile / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.
शारीरिक पात्रता –
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 152.5 सेमी | 152 से.मी. |
छाती | 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून. | — |
वयोमर्यादा – अर्जदाराचा जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान असावा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – 550/- रुपये + GST
परीक्षा केव्हा होणार (Online) – 18 ऑक्टोबर 2024 पासून
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online [Starting – 08 जुलै 2024]
Indian Airforce Agniveervayu 02/2025-Indian Air Force IAF Agniveervayu Bharti – Indian Airforce- Indian Airforce Agniveervayu 02/2025