IDBI बँकेत भरती – शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवीधर

माहिती – IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा – 500

पदाचे नाव – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – 31 जानेवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय 20 ते 25 वर्षे पूर्ण असावे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट असणार ]

नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र (संपूर्ण भारत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

परीक्षा केव्हा होणार – 17 मार्च 2024

अर्जासाठी फी – General/OBC -1000 रुपये [SC/ST/PWD – रुपये 200 रुपये]

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online    [अर्जाला सुरुवात -12 फेब्रुवारी 2024]

 

Industrial Development Bank of India Recruitment 2024 – IDBI – IDBI Bank Recruitment

बँकिंग जॉब्स
WRITTEN BY

बँकिंग जॉब्स

या पेज वर आपण बँकिंग क्षेत्रातील जॉब, निकाल ,प्रवेशपत्र - तसेच बँकिंग परीक्षांचे अभ्यासक्रम आणि मागील वर्षातील पेपर पाहू शकता