Indian Coast Guard – भारतीय तटरक्षक दलात नाविक पदांची भरती

माहिती – भारतीय तटरक्षक दलात नाविक पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा  – 260
पदाचे नाव – नाविक
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण  [ गणित आणि भौतिकशास्त्र ]
शारीरिक पात्रता – (१) उंची – किमान 157 सेमी (२) छाती – फुगवून 5 सेमी जास्त
वयोमर्यादा – अर्जदाराचा जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान असावा  [ SC/ST- 05 वर्षे सूट तर, OBC- 03 वर्षे सूट असणार ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 (05:30 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC – 300 रुपये  [ SC/ST – फी नाही ]
परीक्षा केव्हा होणार –
स्टेज-I  – एप्रिल 2024
स्टेज-II – मे 2024
स्टेज-III & IV – ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी  – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online   [ अर्जाला सुरुवात – 13 फेब्रुवारी 2024 पासून ]
Indian Coast Guard Recruitment 2024 – ICG Navik – ICG Navik Recruitment – indian coast guard bharti
केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता