IBPS मार्फत 9995 जागांसाठी मेगा भरती

माहिती – IBPS मार्फत विविध पदांसाठी 9995 जागांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा – 9995
पदाचे नाव व पद संख्या – 
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 5585
2 ऑफिसर स्केल-I 3499
3 ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 496
4 ऑफिसर स्केल-II (IT) 94
5 ऑफिसर स्केल-II (CA) 60
6 ऑफिसर स्केल-II (Law) 30
7 ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 21
8 ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 11
9 ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 70
10 ऑफिसर स्केल-III 129
Total 9995
शैक्षणिक पात्रता –
  1. पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी
  2. पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवी
  3. पद क्र.3 – (१) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (२) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4 – (१) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology)    (२) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5 – (१) CA  (२) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6 – (१) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (२) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7 – (१) CA/MBA (Finance)  (२) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8 – (१) MBA (Marketing)  (२) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9 – (१) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)  (२) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10 – (१) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (२) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा – 01 जून 2024 रोजी अर्जदाराचे वय,  [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
  1. पद क्र.1 – 18 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2 – 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3 ते 9 – 21 ते 32 वर्षे
  4. पद क्र.10 – 21 ते 40 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी –
  1. पद क्र.1 – General/OBC – 850/- रुपये      [ SC/ST/PWD/ExSM – 175/- रुपये ]
  2. पद क्र.2 ते 10 – General/OBC – 850/- रुपये     [ SC/ST/PWD – 175/- रुपये ]
परीक्षा केव्हा होणार –
  1. पूर्व परीक्षा – ऑगस्ट 2024
  2. मुख्य परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – 
  1. पद क्र.1 – Apply Online
  2. पद क्र.2 ते 10 – Apply Online

 

IBPS RRB, IBPS RRB Bharti, IBPS CRP RRB XIII, IBPS RRB Recruitment 2024

बँकिंग जॉब्स
WRITTEN BY

बँकिंग जॉब्स

या पेज वर आपण बँकिंग क्षेत्रातील जॉब, निकाल ,प्रवेशपत्र - तसेच बँकिंग परीक्षांचे अभ्यासक्रम आणि मागील वर्षातील पेपर पाहू शकता