न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात भरती

माहिती – न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा – 125

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैज्ञानिक सहाय्यक (गट क) 54
2 वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) 15
3 वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) 2
4 वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 30
5 वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) 5
6 कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 18
7 व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) 1
Total 125

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2 – विज्ञान शाखेतील पदवी (Physics / Computer / Electronics / IT ) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer / Electronics / IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
पद क्र.3 – मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
पद क्र.4 – 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.5 – 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.6 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.7 – (१) 10वी उत्तीर्ण (२) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा – 27 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षे सूट असणार ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – खुला प्रवर्ग – 1000 रुपये  [ मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग – 900 रुपये ]

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

 

Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State Recruitment 2024 – DFSL Maharashtra Bharti – DFSL Recruitment

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता