CIDCO – सिडको मध्ये लेखा लिपिक पदाची भरती ( मुदतवाढ )

पदाचे नाव – लेखा लिपिक

एकूण जागा – 23

शैक्षणिक पात्रता – B.Com/BBA/BMS सह लेखा /खर्च लेखा/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंग /आर्थिक व्यवस्थापन

वयोमर्यादा – 03 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे , मागासवर्गीय साठी – 05 वर्षे सूट मिळेल

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई (महाराष्ट्र)

अर्जाची फीज – खुला प्रवर्ग साठी – 1180/- रुपये , राखीव प्रवर्ग साठी 1062/- रुपये

अर्जाची शेवटची दिनांक – 08 जानेवारी 2024      23 जानेवारी 2024

परीक्षेचे विषय –

विषय /मार्क्स (200)

मराठी – 50
इंग्रजी – 50
आकलन क्षमता – 50
व्यावसायिक ज्ञान – 50

परीक्षेसाठी वेळ – १२० मिनटे

सविस्तर जाहिरात – Click Here

ऑनलाईन अर्जाची वेबसाईट – Apply Online

महाराष्ट्र सरकार
WRITTEN BY

महाराष्ट्र सरकार

या पेज वर आपण महाराष्ट्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता