पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
सुपरवाइजर ट्रेनी (मेकॅनिकल) | मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा | 30 |
सुपरवाइजर ट्रेनी (सिव्हिल) | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा | 30 |
सुपरवाइजर ट्रेनी (HR) | व्यवसाय प्रशासन किंवा सामाजिक कार्य किंवा व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदवी किंवा BBS किंवा BMS | 15 |
Total | 75 |
माहिती – ट्रेनी ची सिलेक्शन प्रोसेस दोन स्टेज मध्ये आहे , स्टेज १ मध्ये Computer Based Examination आणि नंतर Document Verification होणार आहे . ट्रेनी ला पगार किती राहील याची माहिती खाली आहे
वयोमर्यादा – 01 ऑक्टोबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत , OBC साठी 03 वर्षे सूट आणि SC/ST साठी 05 वर्षे सूट आहे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
पगार खालील प्रमाणे राहील
अर्जाची फीज – SC/ST/PWD/ExSM: साठी 295/ रुपये – General/EWS/OBC साठी ₹795/- रुपये आहे
अर्जाची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2023
परीक्षा कधी होणार – डिसेंबर 2023 मध्ये
सविस्तर जाहिरात PDF – CLICK HERE
ऑनलाईन अर्जाची लिंक – CLICK HERE
अधिकृत वेबसाईट – https://www.bhel.com/
——- English ——-
Bharat Heavy Electricals Limited Recruitment 2023
Information – The selection process of trainees is in two stages, in stage 1 Computer Based Examination and then Document Verification will be done. Below is the information about how much the salary will be for the trainee
Age Limit – Up to 27 years as on 01 October 2023, 03 years relaxation for OBC and 05 years relaxation for SC/ST
Job Location – All over India
Application Fee – Rs.295/- for SC/ST/PWD/ExSM – Rs.795/- for General/EWS/OBC
Last date of application – 25 November 2023
When will the exam be held – In December 2023
Detailed advertisement PDF – CLICK HERE
Online Application – CLICK HERE