भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती

माहिती – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘ट्रेनी इंजिनिअर’ या पदांच्या 517 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा – 517

पदाचे नाव – ट्रेनी इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता – B.E / B.Tech / M.E/ M.Tech Engineering ( Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Telecommunication / Communication / Mechanical / Electrical / Electrical & Electronics / Computer Science / Computer Science & Engineering / Information Science / Information Technology )

वयोमर्यादा – 01 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय,

  1. B.E/B.Tech – 28 वर्षांपर्यंत
  2. M.E/M.Tech – 30 वर्षांपर्यंत    [ SC/ST – 05 वर्षे तर, OBC – 03 वर्षे सूट असणार ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 150/- रुपये +18% GST [ SC/ST/PWD- फी नाही ]

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

अर्जाची फी भरण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

 

Bharat Electronics Limited. BEL Recruitment 2024 – BEL Bharti – BEL Recruitment 2024

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता