कोणत्या परीक्षांचे प्रशिक्षण मिळणार – बँकिंग , LIC , रेल्वे ,IBPS आणि या सारख्या इतर तत्सम परीक्षा
कोणत्या जाती आहेत – उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील मांग ,मातंग , मिनिमादिग , दखनी – मांग , मांग – म्हशी ,मदारी ,
तसेच गारुडी – राधे मांग , मांग – गारुडी , मांग – गारोडी घटकातील असावा
प्रशिक्षणासोबत मिळणारी रक्कम – रु.5000/- रुपये
पात्रता – किमान १२ पास
वयोमर्यादा – १८ ते ३४ वर्ष
अर्जाची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०२३
प्रशिक्षणाचा कालावधी – ६ महिने
आरक्षण :-
१) महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव
२) 4 % जागा दिव्यांग करीता राखीव
ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply Online
सविस्तर जाहिरात PDF ( १ ) – Click Here
सविस्तर जाहिरात PDF ( २ ) – Click Here
प्रशिक्षण कोठे मिळणार ? – यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठान लातूर
संपर्क – 9422072103