इंडियन आर्मी च्या ASC सेंटर मध्ये 10वी वर विविध पदांची भरती

माहिती – इंडियन आर्मी च्या ASC Centre South मध्ये विविध पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा – 71

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कुक 3
2 सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 3
3 MTS (चौकीदार) 2
4 ट्रेड्समन मेट 8
5 व्हेईकल मेकॅनिक 1
6 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 9
7 क्लिनर (सफाईकर्मी) 4
8 लिडिंग फायरमन 1
9 फायरमन 30
10 फायर इंजिन ड्राइव्हर 10
Total 71

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1- (१) 10 वी उत्तीर्ण (२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक
पद क्र.2 – (१) 10 वी उत्तीर्ण (२) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा (३) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 – 10 वी उत्तीर्ण
पद क्र.4 – 10 वी उत्तीर्ण
पद क्र.5 – (१) 10 वी उत्तीर्ण (२) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6 – (१) 10 वी उत्तीर्ण (२) अवजड & हलके वाहन चालक परवाना (३) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7 – 10 वी उत्तीर्ण
पद क्र.8 – (१) 10 वी उत्तीर्ण (२) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे.
पद क्र.9 – (१) 10 वी उत्तीर्ण (२) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे.
पद क्र.10 – (१) 10 वी उत्तीर्ण (२) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव

वयोमर्यादा – 02 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय,

  1. सिव्हिलियन मोटर ड्राइव्हरसाठी – 18 ते 27 वर्षे पूर्ण असावे
  2. उर्वरित पदे – 18 ते 25 वर्षे पूर्ण असावे [ SC/ST – 05 वर्षे सूट, तर OBC – 03 वर्षे सूट मिळणार ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी 2024 – ( अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल )

अर्जासाठी फी – फी नसणार

सविस्तर जाहिरात PDF – Click Here

अँप्लिकेशन फॉर्म – Apply Online

————

अर्ज करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा

पायरी १ :– सर्व प्रथम वरील अर्जाची PDF डाउनलोड करा , अर्जाची प्रिंट घ्या

पायरी २ :- अर्ज योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा

पायरी ३:- फॉर्म पोस्टाद्वारे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा , अधिक माहितीसाठी सूचना आणि तपशील पहा

ASC Centre South Bharti 2024 for 71 Cook, Civilian Catering Instructor, MTS (Chowkidar), Tradesman Mate, Vehicle Mechanic, Civilian Motor Driver, Cleaner, Leading Fireman, Fireman, & Fire Engine Driver Posts.

Government of India Ministry of Defence – ASC Centre South 2ATC Bangalore – ASC Centre South Recruitment 2024 – ASC Centre South Bharti 2024 for 71 Cook – Civilian Catering Instructor, MTS (Chowkidar)

केंद्र सरकार
WRITTEN BY

केंद्र सरकार

या पेज वर आपण केंद्र सरकार कडून येणारे नवीन जॉब्स , निकाल ,प्रवेशपत्र ,अभ्यासक्रम आणि मागील प्रश्न पत्रिका पाहू शकता