माहिती – अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ”कनिष्ठ लिपिक” पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा – 100
पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ( तर पदव्युत्तर उमेदवारांकरीता पर्सेंटेजची अट नाही ) +MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.( कॉम्प्युटर संबंधित )
वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय, 21 ते 30 वर्षे पूर्ण असावे
नोकरीचे ठिकाण – अकोला
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
परीक्षा केव्हा होणार – फेब्रुवारी/मार्च 2024
अर्जासाठी फी – 1000/- रुपये
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
Akola District Central Cooperative Bank Ltd. Recruitment 2024