NOTE – सिलेक्शन प्रोसेस ची माहिती खाली दिलेली आहे
कोर्सचे नाव – Air Force Common Admission Online Test
एकूण जागा – 304
शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे : –
AFCAT एंट्री – (नॉन टेक्निकल) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह/CS/CFA BBA/BMS/BBS/CA/CMA किंवा B.Sc (फायनान्स)
AFCAT एंट्री – फ्लाइंग: 60% गुणांसह 12वी पास (Physics and Mathematics) तसेच 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी – किंवा 60% गुणांसह B.Tech/BE
AFCAT एंट्री – ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) BE/B.Tech 60% गुणांसह.
NCC स्पेशल एंट्री – फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C सर्टिफिकेट .
वयोमर्यादा – 01 जुलै 2025 रोजी वय खालील प्रमाणे असावे
फ्लाइंग ब्रांच साठी – 20 ते 24 वर्षे
ग्राउंड ड्युटी साठी – (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची फीज –
NCC स्पेशल एंट्री – फीज नाही
AFCAT एंट्री साठी – 550/- रुपये +GST
अर्जाची शेवटची तारीख – 28 जून 2024 (11:30 PM)
अधिकृत वेबसाईट – CLICK HERE
जाहिरात पाहा PDF – CLICK HERE
ऑनलाईन अर्जाची लिंक – CLICK HERE
AFCAT बद्दल माहिती आणि सिलेक्शन प्रोसेस
माहिती – AFCAT हि इंडियन एरफोर्स द्वारे घेण्यात येणारी परीक्षा आहे – आणि याद्वारे तुम्ही Air Force मध्ये ऑफिसर्स होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता
परीक्षेचे नाव – Air Force Common Admission Online Test (AFCAT)
AFCAT ची सिलेशन प्रोसेस –
स्टेज १ – परीक्षा
परीक्षेचे विषय – १०० प्रश्न
- General Awareness
- Verbal ability in English
- Numerical ability
- Military aptitude test and Reasoning
स्टेज २ – AFSB – हि एक्साम SSB सारखीच राहते , CDS आणि NDA मध्ये SSB द्वारे सिलेक्शन होते . तश्याच प्रकारे इथं AFSB ची एक्साम होते
स्टेज ३ – मेडिकल – मेडिकल हि शेवटची स्पेप आहे , यानंतर पुढे सिलेक्शन होईल
NOTE – ऑनलाईन अर्जाची लिंक आणि आणखी सविस्तर माहिती वर दिलेली आहे …. 😇