RRB NTPC Bharti 2024 | भारतीय रेल्वेमध्ये 8113 जागांसाठी ‘स्टेशन मास्टर’ तसेच इतर अनेक पदासाठी मेगा भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण जागा – 8113
पदाचे नाव व पद संख्या –
पद क्र.1: – कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर – 1736
पद क्र.2: – स्टेशन मास्टर – 994
पद क्र.3: – गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144
पद क्र.4: – ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट – 1507
पद क्र.5: – सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट – 732
RRB NTPC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1, 2 & 3: – पदवीधर
पद क्र.4 & 5 : – (१) पदवीधर (२) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 36 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC/EWS – 500/- रुपये [ SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये ]
परीक्षा केव्हा होणार – नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online